सातारा: आमदार महेश शिंदे यांनी घेतली पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या अधिकाऱ्यांची भेट
Satara, Satara | Nov 8, 2025 कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी शनिवारी दुपारी 2 वाजता सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.