देऊळगाव राजा: व्हाट्सअप ग्रुप वरील अनोळखी फाईल ओपन करू नका मनीषा कदम उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगाव राजा यांचे नागरिकांना आव्हान
व्हाट्सअप ग्रुप वरील अनोळखी फाईल ओपन करू नका मनीषा कदम उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगाव राजा यांचे नागरिकांना आव्हान देऊळगाव राजा -दिनांक 15 सप्टेंबर रोजी 4 वाजताउपविभागीय कार्यालय देऊळगाव राजा इथून उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी विभागातील नागरिकांना आव्हान केले की व्हाट्सअप ग्रुप वर एसबीआय युनो बँक या नावाने अनेकांना मेसेज येत असून एपीके फाईल ओपन करा असे सांगत असून फाईल ओपन करतात मोबाईल हँग होत आहे व आपल्या अकाउंट रिकामी होत आहे अशा फाईल कोणीही ओपन करू नये असे आवाहन केले