देवणी: सहकारात रोजगाराची नवक्रांती : मांजरा परिवाराचे कार्य प्रेरणादायी:माजी आ. देशमुख यांचे मत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Deoni, Latur | Nov 19, 2025 मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्रांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांच्या हाताला रोजगार दिला असून, ग्रामीण भागातील अर्थचक्राला वेग देण्याचे काम या माध्यमातून होत आहे. “लोकनेते विलासराव देशमुख साहेब आणि सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी दिलेल्या सहकाराच्या विचारधारेतूनच आमची वाटचाल सुरू आहे,” असे मत माजी आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केले. असल्याचा व्हिडिओ बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे