देऊळगाव राजा: मतदार यादी तपासणी संदर्भात तहसील कार्यालय येथे बी एल ओ जी बैठक संपन्न
देऊळगाव राजा दिनांक २५ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता तहसील कार्यालय येथे येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणूक संदर्भात मतदार यादी तपासणी संदर्भात तहसील कार्यालय येथे बी एल ओ ची बैठक संपन्न झाली