पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी 20 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार स्वस्त दरात वाहन देण्याचे आमिष दाखवून 90 ते 100 लोकांकडून करोडो रुपयांची ठगी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे तर त्याच्या इतर दोन फराr साथीदाराचा शोध पोलीस घेत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे