भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेशवर येथील हिंदू स्मशानभुमी वॉल कंपाऊंड बांधकाम- मशानभूमीमध्ये विद्युत व्यवस्थास्मशानभूमीमध्ये विद्युत व्यवस्था त्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा सरपंच मोहम्मद रिजवान - उपसरपंच माया बुरघाटे यांच्या हस्ते पार पडला, यावेळी अमोल महात्मे, रामदास थोरात,रमेश थोरात, नाना लोथे, यांच्यासह मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते,