यावल: नेपानगर येथून साई दरबार शिर्डी येथे जाणाऱ्या पालखी पदयात्रेचे यावल शहरात स्वागत,अल्पोहार नंतर पालखी शिर्डी कडे रवाना
Yawal, Jalgaon | Aug 16, 2025
मध्यप्रदेशातील नेपानगर येथून साई दरबार शिर्डी येथे पायी पालखी निघाली आहे. ही पालखी यावल शहरात दाखल झाली. यावल शहरात श्री...