वालीव पोलीस ठाणे हद्दीत एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसई येथे विवाहित महिलेने राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.