जालना: जालना :पोलीस अधीक्षक बन्सल,अप्पर पोलीस अधीक्षक नोपाणी यांची बदली
मालेगावचे पोलीस उपअधीक्षक तेगबिरसिंग संधू हे जालन्याचे
Jalna, Jalna | May 1, 2026 जालना :पोलीस अधीक्षक बन्सल,अप्पर पोलीस अधीक्षक नोपाणी यांची बदली मालेगावचे पोलीस उपअधीक्षक तेगबिरसिंग संधू हे जालन्याचे नविन पोलीस अधीक्षक आज दिनांक 1 शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकूमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची बदली झाली आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची बदली पोलीस अधीक्षक,सायबर सुरक्षा महाराष्ट्र राज्य या पदावर झाली आहे.बन्सल यांच्या जागेवर मालेगाव येथे अप्पर पोलिस अधीक्षक असलेले तेगबीर सिंह संधु या