आतापर्यंत मुठा नदीत एक खडकवासला धरणाच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडले. एकूण सोडलेले पाणी 2.71 TMC.
डेली खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण साखळी पर्जन्यमान अपडेट्स
Daily Khadakwasla Panshet Varasgaon Temghar Daily Updates
#pune #punerain #rainpune #khadakwasladam #checkmatetimes
Pune City, Pune | Jul 26, 2026