Hingoli News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: हिंगोली जिल्ह्यातील ६७३ गावांतील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, शेतकऱ्यांनी तातडीने KYC पूर्ण करावे जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांचे आवाहन.
.
#hingoli #ShetkariKarjMukti #FarmerLoanWaiver #iblisnews #MaharashtraGovt