"Interview न करता Job Confirm?" – थांबा, हा Scam असू शकतो!
नोकरीची गरज असली तरी घाई करू नका! आजकाल बनावट जॉब ऑफर्सद्वारे तरुणांची ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे.
@dgpmaharashtra
#BuldhanaPolice #CyberCrimeAwareness #CyberSafety #JobScam #FakeRecruitment #Awareness #CyberHelpline1930 #MaharashtraPolice #Buldhana