Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना पटसंख्ये अभावी ताळे लावण्यात आले असून यामध्ये औंढा नागनाथ येथील जिल्हा परिषद शाळा तर हिंगोलीतील कन्या शाळेचा समावेश आहे. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळेच हि वेळ आल्याचा आरोप पालकांतून केला जात आहे. तर यामुळे निपुण हिंगोली अभियानाला चपराक बसली आहे.
.
#hingoli #hingolinews #maharashtra #EducationDepartment #iblisnews