Public App Logo
ॲनिमिया च्या समस्येवर आहार आहारात लोयुक्त पदार्थांचा समावेश करावा जसे की जसे की बीट,पालक, हरभरा ,राजमा ,तीळ ,सोयाबीन,अंडी,चिकन मटण तसेच विटामिन सी हे लोह वाढवते म्हणून संत्री, मोसंबी लिंबू ,द्राक्षे, स्ट्रॉबेरी यांचा दिनक्रम समावेश करावा. - Raigad News