जालना: जालना शहरातल्या गायत्रीनगरमधील अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, जालना शहरात पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस..
Jalna, Jalna | Sep 22, 2025 जालना शहरातल्या गायत्रीनगरमधील अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, जालना शहरात पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस गायत्रीनगर, कोठारी नगरमध्ये रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आज दिनांक 22 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शहरातल्या गायत्रीनगरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय.. शहरात पहाटेपासून जोरदार पाऊस पडतो.. त्यामुळं शहरात जिकडे तिकडे पाणीच पाणी झालंय. शहरातल्या गायत्रीनगर पुलावरून पाणी वाहत असून अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय..