आज सोमवार 22 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता माध्यमांशी बोलताना पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माहिती दिली की, कोणत्याच निवडणुका ह्या मॅनेज होत नसतात फक्त विरोधातील कार्यकर्ते मॅनेज करावे लागतात अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माध्यम यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना सदरील प्रत्येक या आज रोजी दिली आहे,नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना सदरील माहिती पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आज रोजी दिली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली.