परळी: सिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर मामानेच केला अत्याचार, पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
Parli, Beed | Jul 22, 2025
सिरसाळ्यात एका अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या मामानेच बलात्कार केला. ही धक्कादायक घटना घडली. पीडितेच्या आईने सिरसाळा...