यवतमाळ: पोस्टल ग्राउंड येथे भारतीय क्राफ्ट उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; देशभरातील हस्तकला व पारंपरिक वस्तू एकाच छताखाली
Yavatmal, Yavatmal | Sep 1, 2025
यवतमाळ शहरात पहिल्यांदाच भारतीय क्राफ्ट उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून समता मैदान, पोस्टल ग्राउंड येथे हा भव्य मेळावा...