बिलोली: महावितरणच्या गलथान कारभाराच्या विरोधात गांधी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा व रास्ता रोको आंदोलन
Biloli, Nanded | Jun 23, 2025
बिलोली शहर व संपूर्ण बिलोली तालुक्यांमध्ये वाढत्या लोडशेडींगमुळे नागरिक व शेतकरी पुर्णतः हतबल झाले आहे.त्यातच वाढते...