जालना: अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान; पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची किसान काँग्रेसची मागणी; जिल्हाधिकारी यांना निवदेन
Jalna, Jalna | Aug 19, 2025
जालना जिल्ह्यात दोन दिवसापासुन सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जिल्हा...