सालेकसा: मुंबई पुणे दिल्ली विमानसेवा लवकरच सुरू होणार माजी आमदार राजेंद्र जैन
आज गोंदिया ते इंदोर बेंगलोर स्टार एअरलाइन्स विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला व्यापारी व नागरिकांच्या हितासाठी खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या प्रयत्नाने भविष्यात गोंदिया बिरसी येथून लवकरच मुंबई पुणे व दिल्ली करिता नियमित विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे असे शुभारंभ प्रसंगी बोलताना माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी सांगितले शुभारंभ सोहळ्याला माजी आमदार राजेंद्र जैन स्टार एअरचे गिरीशचंद्र वर्मा पंकज कांबळे प्रमोद सोनी आणि किरण सावळे दीपक कुमार सुनील साबळे आदि उपस्थित होते