वर्धा: अखेर पुलगावात विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाची सांगता, आमदार राजेश बकाने व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपोषण मागे
Wardha, Wardha | Jul 20, 2025
मी पुलगावकर या बॅनरखाली पुलगाव व नाचणगाव परिसरातील विविध समस्यां व मागण्यांसाठी पुलगाव येथे अन्नत्याग उपोषण सुरू...