चाकूर: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंबई येथेचाकूरचे नगराध्यक्ष ,उपनगराध्यक्ष यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल केलेअभिनंदन
Chakur, Latur | Jun 4, 2025
चाकूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे करीमसाहेबजी गुळवे व उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे यांची बिनविरोध निवड...