पोंभूर्णा: कृषी अधिकाऱ्यांनी केली पूर्ण तालुक्यातील १३ कृषी केंद्राची तपासणी ; दोन कृषी केंद्राला दिले नोटीस
Pombhurna, Chandrapur | Aug 9, 2025
कृषि केंद्र चालकांनी तांत्रिक दर्जा असलेले बियाणे व खतांचीच विक्री करावी, मुदत बाह्य झालेल्या कीटक नाशकांची विक्री होऊ...