खुलताबाद: विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 24, 2025
आज दि २४ ऑगस्ट रोजी सांयकाळी ६ वाजता माध्यमांना माहिती मिळाली कि खुलताबाद तालुक्यातील वेरूळ लेणीच्या डोंगरातील जोगेश्वरी...