गोंदिया: इनडोअर स्टेडियम अर्जुनी मोरगाव येथे भाजपच्या वतीने भव्य चित्र प्रदर्शनी व डॉक्युमेंटरी प्रसारण कार्यक्रमाचे आयोजन
Gondiya, Gondia | Sep 23, 2025 भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्य दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्य इनडोअर स्टेडियम अर्जुनी मोरगाव येथे भारतीय जनता पार्टी गोंदिया च्या वतीने भव्य चित्र प्रदर्शनी व डॉक्युमेंट्री प्रसारण कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंट्री प्रसारीत करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाला सीताताई