चंद्रपूर: रामनगर पोलिसांना केले आव्हान, लहान मुलगा सापळला आहे, ज्यांचे आहे त्यांनी घेऊन जावे
चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या भवानजी भाई चव्हाण शाळेमागे अंदाजे वय सात वर्षे असलेल्या एक लहान मुलगा आढळून आला. सदर लहान मुलगा ज्यांचं कोणाचा असेल त्यांनी घेऊन जावे असे आवाहन रामनगर पोलिसांनी केले आहे.