अंबरनाथ: अंबरनाथ वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, दीडशेहून अधिक वाहनांवर जप्तीची कारवाई करून दहा लाख 60 हजाराचा दंड वसूल
Ambarnath, Thane | Jul 24, 2025
अंबरनाथ वाहतूक पोलिसांनी जून आणि जुलै महिन्यामध्ये मोठी कारवाई केली आहे. ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या 150 वाहनांवर...