श्रीगोंदा: श्रीगोंद्यात अवैध गुटख्यावर पोलिसांची धडक कारवाई; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
श्रीगोंद्यात अवैध गुटख्यावर पोलिसांची धडक कारवाई; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त श्रीगोंदा (प्रतिनिधी): राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री करणाऱ्यांविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी आज दुपारी एक मोठी कारवाई करत सुमारे तीन लाख ४६ हजार रुपयांचा अवैध गुटखा व चारचाकी वाहन जप्त केले आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.