राहुरी: येवले आखाडा परिसरातील ३ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय मुलाचा विहिरीत आढळला मृतदेह, राहुरी पोलिसांचा तपास सुरु
Rahuri, Ahmednagar | Aug 11, 2025
राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथून गेल्या ३ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय मुलाचा घरापासून अर्धा किलोमीटर...