ओबीसी आरक्षण संपला का?मराठा समाजाला कुठे आरक्षण दिल?याची उत्तर दिली पाहिजे.ऑल इंडिया पॅंथरसेनेचे दीपक केदार
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 14, 2025
राज्यातल्या ट्रिपल इंजिन सरकारने आरक्षणाच्या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहुणे.बैठकीत सर्वांची मते जाणून घ्यावी.सरकारं काय निर्णय घेतला? ओबीसी आरक्षण संपला का?मराठा समाजाला कुठे आरक्षण दिल?याची उत्तर दिली पाहिजे.महाराष्ट्रातील दोन चार बावळटांना घेऊन मिडिया ट्रायल सुरू आहे.ते थांबवा.दुसरीकडे अदानी अंबानी यांच्या कंपन्यात १२ तास कामाचे फर्मान काढत आहे.