रावेर: विवरा बुद्रुक येथे वकिलाने पाठवलेल्या नोटीसबाबत समझोत्यावरून झालेल्या वादातून तरुणास मारहाण, निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Aug 6, 2025
रावेर तालुक्यात विवरा बुद्रुक हे गाव आहे. या गावात वकिलामार्फत पाठवलेल्या नोटीस च्या समजौवत्या वरून वाद झाला. या वादातून...