भरधाव पिकअपने धडक दिल्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता वैजापूर-लाडगाव रस्त्यावर घडली. शिवाजी उत्तम गलांडे (वय ५३ वर्षे, रा. लाडगाव रोड, वैजापूर) असे मयताचे नाव आहे.
वैजापूर: शहरातील लाडगाव रोडवर पिकअपच्या धडकेत पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू - Vaijapur News