यवतमाळ: खाजगी इंग्रजी शाळांमधील अपात्र शिक्षक व संस्था चालकावर कारवाईची मनसे विद्यार्थी सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अपात्र शिक्षकांची भरती होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आज मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षण विभागामार्फत दरवर्षी शाळांची तपासणी केली जाते, परंतु या तपासणीत शिक्षकांची शैक्षणिक...