सडक अर्जुनी: चिखली येथे माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न
Sadak Arjuni, Gondia | Aug 28, 2025
प्राथमिक आरोग्य केंद्र, चिखली ता. सडक अर्जुनी येथे नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य...