बुलढाणा: लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भावामुळे बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा करावा : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
Buldana, Buldhana | Aug 19, 2025
बुलढाणा जिल्ह्यामध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव असल्याने प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण...