नव नागपूर व कोटला परिसरात घरगुती गॅस टाक्यामधून गाड्यामध्ये गॅस भरणाऱ्या आरोपींना जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर: नवनागापूर व कोठला परिसरात घरगुती गॅस टाक्यामधून गाड्या मध्ये गॅस भरणारे आरोपी जेरबंद:स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Nagar News