नागपूर शहर: सेवा सदन चौकात खोदण्यात आलेल्या खड्ड्यात एक्टिवा सहित पडला युवक, काँग्रेस तर्फे मनपा प्रशासनाला इशारा
Nagpur Urban, Nagpur | Aug 10, 2025
जलपूर्तीच्या नावावर मागील 14 दिवसांपासून ओसी डब्ल्यू खड्डा खोदण्यात आलेला आहे. ज्यामुळे अनेक अपघात होत आहे आज 10 ऑगस्टला...