देगलूर पोलिसांनी मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या दोन इसमांना ज्यांची नावे गोविंद सिंग बब्बर सिंग टाक व साहेबराव मरीबा कांबळे ह्या दोघांना सहा महिन्याकरता नांदेड व लातूर जिल्ह्यातील तालुक्यातून हद्दपार केले असल्याची माहिती आज रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास एका विशेष प्रेसनोट द्वारे देण्यात आली आहे