सुरगाणा: बाऱ्हे पोलीस स्टेशनच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
Surgana, Nashik | Nov 26, 2025 भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने बा ऱ्हे पोलीस स्टेशनच्या वतीने रॅली काढण्यात आली. तसेच 26 11 च्या हल्ल्यात शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले.