वैजापूर: महापरिनिर्वाण दिन निमित्त वैजापूर वासीयांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास पुष्पहार अर्पण करत सामूहिक अभिवादन
भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरीनिर्वाण दिन निमित्त शहरातील सर्व थरातील नागरिक बंधू आणि भगिनी यांनी शनिवार(ता,०६)रोजी डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,महिलांनी वंदना गायिली तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जय घोष करीत सर्वांनी जयजयकार केला.