महागाव: अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर महसूल प्रशासनाची कारवाई; महागाव तालुक्यातील पेढी आणि शिरफुली येथून दोन वाहने ताब्यात
Mahagaon, Yavatmal | Jul 20, 2025
महागाव तालुक्यात अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर महसूल प्रशासनाने कडक कारवाई करत दोन वाहने जप्त करून महागाव तहसील...