दिंडोरी तालुक्यातील वनी येथील खंडेराव महाराजांच्या पटांगणामध्ये आज श्रीक्षेत्र धोडप किल्ला पायी दिंडी सोहळ्याचे आगमन झाले होते . रात्री नऊ वाजता हरिभक्त परायण निवृत्ती महाराज रायते यांच्या मधुर अशा आवाजात किर्तन संपन्न झाले . उद्या सकाळी सात वाजता त्र्यंबकेश्वर कडे पाय दिंडी सोहळ्याचे त्रंबक कडे रवाना होणार .