साकोली: परिसरातील गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी खैरी वलमाझरी ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन सरपंचांना देण्यात आले निवेदन
Sakoli, Bhandara | Aug 30, 2025
साकोली तालुक्यातील खैरी वलमाझरी या ग्रामपंचायतमध्ये शनिवार दि.30 ऑगस्टला दुपारी4 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले.सरपंच...