नाशिक: मतदान करायचंय ! मग वार्डनिहाय कसे करावे मतदान हे बघा <nis:link nis:type=tag nis:id=votkarnashikkar nis:value=votkarnashikkar nis:enabled=true nis:link/>
Nashik, Nashik | Jan 12, 2026 नाशिक सह राज्यातील महानगर पालिका निवडणूकांची धामधूम सुरू असतांना दुसरीकडे प्रशासनही सज्ज झाले आहे. नाशिक मनपाच्या आयुक्त मनिषा खत्री यांचे उपस्थितीत वार्डनिहाय मतदान कसे करावे यासाठी जनजागृती व्हीडीओ तयार करण्यात आला आहे.