जळगाव: बोहरा गावाच्या १०० टक्के पुनर्वसनाच्या मागणीसाठी गावकरी आक्रमक अमळनेर प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा*
Jalgaon, Jalgaon | Jul 16, 2025
बोहरा गावाच्या १०० टक्के पुनर्वसनाच्या मागणीसाठी गावकरी आक्रमक*अमळनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयावर आज दिनांक 16 जुलै...