सावनेर: जामसावली येथे दर्शनासाठी जात असलेल्या कारचा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
Savner, Nagpur | Nov 8, 2025 जामसावळी येथे दर्शनासाठी जात होते पोलीस स्टेशन केलवद हद्दीत येणाऱ्या टोल नाका जवळ अपघात झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना सुरज सेलकर यांनी दिली, लगेच घटनास्थळी जाऊन जखमी आणि मृतक यांना हितज्योती आधार फाउंडेशनचा ऍम्ब्युलन्स ने सावनेर सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले... मृतदेह दर्शवविच्छेदनाकरिता रवाना करण्यात आले घटनास्थळ केळवदचे ठाणेदार API आशिषसिंग ठाकूर हे लगेच दाखल झाले