आर्णी: शेतातील सोलार पंपाचे कंट्रोलर अज्ञात चोरट्याने केले लंपास; बोरगाव येथील घटना
Arni, Yavatmal | Oct 20, 2025 आर्मी तालुक्यातील बोरगाव येथील शेतातील सोलर पंपाचे कंट्रोलर अग्यात चोरट्याने लंपास केल्याची घटना दिनांक 17 ऑक्टोबरला मध्यरात्री तीन वाजता घडली आहे सदर घटनेची तक्रार कारणे पोलिसात सौ प्रतिमा दुशिंग चव्हाण राहणार बोरगाव यांनी दिली आहे तक्रारीनुसार तक्रारदाराचे शेत बोरगाव शेत शिवारात असून शेतातील सोलार पंपाचे कंट्रोलर अज्ञात चोरट्याने चोरून एकूण 28 हजार रुपयांचे नुकसान केले अशा तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात आर्णी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे