शिरुर अनंतपाळ: अतिवृष्टीमुळे पिकाचे व जमिनीचे नुकसान.. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन
Shirur Anantpal, Latur | Aug 23, 2025
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे बाकली गावात अतिवृष्टीमुळे शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत सदर पिकांचे नुकसान होत असलेले...