जालना: जालन्याच्या साळेगाव तांडा येथे मुसळधार पावसामुळे घराची पडझड...घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र मोठं आर्थिक नुकसान.
Jalna, Jalna | Aug 20, 2025
आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या साळेगाव तांडा येथे मुसळधार पावसामुळे एका घराची...